एकांत | मराठी कविता | Ekant Marathi Poem | रसिकानुज | Marathmoli Lekhani

एकांत | मराठी कविता | Ekant Marathi Poem | रसिकानुज | Ekant marathi kavita | Rasikanuj | Marathmoli Lekhani

एकांत | मराठी कविता | Ekant Marathi Poem | रसिकानुज | Ekant Kavita

"एकांत" ही कविता मानवी भावविश्वातील अंतर्मनाचा आणि स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासाचा मागोवा घेते. कवितेतील शाब्दिक मांडणी आणि भावस्पर्शी शब्दांमुळे वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या भावनांचा प्रत्यय येतो. जीवनाच्या वळणावर, लोकांच्या गजबजाटातही प्रत्येकाला आपला "स्वतःचा एकांत" हवा असतो, आणि या विचारांची सुंदर अभिव्यक्ती या कवितेत दिसून येते.



एकांत - Ekant by Rasikanuj
खिडकीच्या कोन्यामधे बसून 
निहाळत राहू वाटतंय 
धडकणाऱ्या त्या आफाट लाटांना 
पार करून पुढे जाऊ वाटतंय
 अथांग या पृष्ठभागावरती 
तो मुसाफिर एकाकी वाटतोय 
संबंधांच्या या गुंत्यामध्ये 
त्याला तो एकांत हवाय 
स्वप्नांच्याही वाटेवरती 
त्याला एकांत पेरु वाटतोय 
प्रत्येक स्पंदनासोबत 
'स्वतःचा' शोध घेऊ वाटतोय

- रसिकानुज

कवितेचा आशय

ही कविता मानवी मनातील एकांताच्या शोधाचे चित्रण करते. सततच्या गडबडीत, नात्यांच्या गुंत्यात आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तीला त्याच्या मन:शांतीचा, एकांताचा आणि आत्मसाक्षात्काराचा प्रवास आवडतो. जीवनाच्या प्रवाहात संघर्षांवर मात करत, स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण करत प्रत्येकजण स्वतःची ओळख प्रस्थापित करू इच्छितो. कविता सांगते की, हा "स्वतःचा" शोध एकाकी असतो, परंतु तोच जीवनाचे खरे समाधानही देतो.

You can also search for:

  • Ekant marathi poem pdf
  • Ekant marathi poem text
  • Ekant marathi poem lyrics
  • Ekant marathi poem english translation
  • Ekant marathi poem
  • Ekant marathi Kavita

स्वामित्व आणि कॉपीराइट:
ही कविता Marathmoli Lekhani ब्लॉगच्या मालकीची आहे. यातील मजकूर व कवितेचा कोणत्याही प्रकारे पुन:प्रकाशन, वापर, किंवा प्रतिलिपी करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. सर्व हक्क राखीव आहेत.

Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.